सराव प्रश्नसंच क्र. ११७ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.११७
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारासंदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) व्यक्तीसाठी ५ लाख रुपये व प्रमाणपत्र आणि संस्थेसाठी रोख ५१ लाख रुपये व पप्रमाणपत्र असे याचे स्वरूप आहे.
ब) विजेत्यांना ही पुरस्कार रक्कम केवळ आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी वापरता येईल.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
प्रयाग राज कुंभमेळ्याची २०१९ खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे?
अ) सर्वाधिक गर्दीचे व्यवस्थापन आणि वाहतूक नियंत्रण
ब) माय सिटी योजनेद्वारे सर्वात मोठ्या चित्रकृतींचे रंगकाम
क) सर्वात मोठी कचरा व्यवस्थापन व्यवस्था
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
जी बी बॉक्सिंग टूर्नामेंट स्पर्धेसंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) ही स्पर्धा फिनलंडमधील हेलसिंकी येथे पार पडली.
ब) या स्पर्धेत भारताच्या अनुक्रमे कविंदर सिंग आणि मोहम्मद हसमुद्दिन यांनी सुवर्ण आणि रौप्य पदक पटकाविले.
क) गोविंद कुमार, शिवा थापा, दिनेश डागर यांनी देखील या स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
सचिन सिवाच, सुमित संगवान, नवीन कुमार हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
डि. गुकेश हा ………….
अ) बुद्धीबळपटू आहे.
ब) तो तामिळनाडूचा खेळाडू आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
अयोग्य जोडी निवडा.
अ) १६ मार्च – राष्ट्रीय लसीकरण दिन
ब) १० मार्च – CRPF स्थापना दिन
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) मिझोरमचे पहिले लोकायुक्त म्हणून सी. लालसावाता यांची नियुक्ती झाली.
ब) लोकायुक्तांना राज्यपाल हे पदाची शपथ देतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
१७ मार्च हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
१९८४ साली कोण प्रथम गोव्याचे मुख्यमंत्री बनले होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
मनोहर पर्रीकर यांच्या संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) २८ ऑगस्ट २०१७ ते १७ मार्च २०१९ चा या कालावधीत ते गोवा विधानसभा सदस्य होते.
ब) या कालावधीत पणजी विधानसभा क्षेत्रातून ते निवडून आले होते.
क) १९९४ साली ते प्रथमं गोवा विधानसभेवर निवडून गेले होते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय ओळखा.
अ) मुंबई आय. आय. टीमधून त्यांनी धातूशास्त्रात अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली होती.
ब) भारतातील राजकारणात आमदार म्हणून निवडून येणारे ते पहिले आय. आय. टी. पदवीधर ठरले होते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
२०१९ या वर्षीच्या राजपथावरील पाठ संचालनावेळी
अ) ब्रिटीश मार्शल धूनऐवजी, प्रथमच भारतीय मार्शल धून ‘शंखनाद’ वाजवण्यात आली.
ब) भारतीय लष्करासाठी ही धून नागपूर येथील धरमपेठ महाविद्यालयाच्या संगीत प्राध्यापिका डॉ. नाफडे यांनी संगीतबद्ध केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
या वर्षीच्या राजपथावरील संचालनात खालीलपैकी कोणी एन. सी. सी. पथकाचे नेतृत्व केले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
कृषी विभागाने राज्यात जून २०११ पासून कोणती किसान संचार टोल फ्री सेवा सुरु केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) जगातील सर्वात मोठा सोने अमेरिकेकडे आहे.
ब) अमेरिकेकडे ८१३३.५ टन इतका सोने साठा आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
जगातील एकूण सोने साठ्याच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
कोणत्या कालावधीकरिता मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्री होते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडण्याची अतिरिक्त सॉलिसीटर जनरल म्हणून अलीकडेच कोणी कार्यभार स्वीकारला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
खालीलपैकी बरोबर विधान/ने निवडा.
अ) अतिरिक्त सॉलिसीटर जनरल हे घटनात्मक पद असून तो सरकारचा न्यायालयीन प्रवक्ता असतो.
ब) अतिरिक्त सॉलिसीटर जनरल भारत सरकारचा तृतीय क्रमांकांचा विधी अधिकारी असतो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
खालीलपैकी चुकीचे विधान निवडा.
अ) जम्मू व काश्मीरमध्ये राज्याच्या राज्यघटनेतील कलम ९२ नुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकत नाही.
ब) जम्मू व काश्मीर मध्ये राज्यपाल राजवट लागू करण्याचा पूर्ण अधिकार तेथील राज्यपालांना आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
खालीलपैकी बरोबर विधान/ने निवडा.
अ) रिक्त देशांच्या बैठकांमध्ये आशिया-प्रशांत क्षेत्रातील सहकार्य वाढीवर चर्चा होते.
ब) जय गटाच्या बैठकांमध्ये हिंद-प्रशांत क्षेत्रात सुरक्षाविषयक सहकार्यावर चर्चा होते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या उद्देशाने मालदीवचे राष्ट्रपती ………… यांनी डिसेंबर २०१८ मध्ये भारताचा दौरा केला होता.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
पी. एम किसान योजना राज्यात फेब्रुवारीपासून लागू झाली त्याच्या तरतुदीत खालील कशाचा समावेश होतो?
अ) कमाल २ हेक्टरपर्यंत लागवडक्षेत्र असणारा लघु सीमांत शेतकरी यासाठी पात्र आहे.
ब) अशा लघु, सीमांत शेतकऱ्याच्या कुटुंबास वार्षिक ६ हजर रुपयांचे (तीन टप्प्यात) अर्थसाहाय्य मिळणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
यशवंतराव चव्हाण यांची कितवी जयंती २०१९ यावर्षी साजरी केली गेली?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.११७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Good question
This quize is very interested…
Nice
Good practice…?