पोलीस चालक भरतीकरिता ‘के-सागर पब्लिकेशन्स’ चे पुस्तके बाजारात

आगामी पोलीस भरती करिता अत्यंत उपयुक्त असलेले के सागर पब्लिकेशन्स, पुणे यांचे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा के सागर,पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक विनायक घायाळ, पोलीस शिपाई चालक भरती परीक्षा मोटार वाहन चालविण्याचे व वाहतुकीबाबत कायदे व नियम डॉ. शशिकांत अन्नदाते आणि असे तीनही नवीन सुधारित पुस्तके प्रकाशित होऊन बाजारात उपलब्ध झाले आहेत. सदरील पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा.

1. संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 92 वी आवृत्ती- के सागर
ऑनलाईन खरेदी करा

2. पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक  -विनायक घायाळ
ऑनलाईन खरेदी करा

3. पोलीस शिपाई चालक भरती परीक्षा मोटार वाहन चालविण्याचे व वाहतुकीबाबत कायदे व नियम- डॉ. शशिकांत अन्नदाते
ऑनलाईन खरेदी करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.