पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत विविध पदांच्या ९ जागा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
पोस्ट-डॉक्टरेट फेलो, प्रोजेक्ट असोसिएट, वरिष्ठ प्रकल्प सहकारी, वरिष्ठ संशोधन सहाय्यक आणि प्रकल्प सहकारी-I पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता

  • पोस्ट-डॉक्टरेट फेलो– [email protected]
  • प्रकल्प सहकारी (I) [email protected]
  •  प्रोजेक्ट असोसिएट, वरिष्ठ प्रकल्प सहकारी, वरिष्ठ संशोधन सहाय्यक  – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १५ जून २०२१ पर्यंत पदांनुसार ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

जाहिरात पाहा (३)

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.