राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात (NMDC) विविध पदांच्या १९३ जागा

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९३ जागा
ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन ॲप्रेंटिस, ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ ते २६ एप्रिल २०२४ दरम्यान पदांनुसार स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था, B.I.O.M, किरंदुल कॉम्प्लेक्स, किरंदुल, जिल्हा-दंतेवाडा, (छत्तीसगड), पिनकोड- 494556

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.