राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) आस्थापनेवर विविध पदांच्या ११६ जागा
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११६ जागा
निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२४ (साधारण ६० दिवस) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – SP (Adm), NIA HQ, CGO कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली-110003
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.