जिल्हा राष्ट्रीय आरोग्य यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या एकूण ५२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियाना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५२ जागा
ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, ओबीजीवाय / स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी सुमन, वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ जुलै २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});