सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या १९० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १९५ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्पेयर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, प्रोग्राम मॅनेजर, स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्रोग्राम असिस्टंट, पॅरामेडिकल वर्कर, लॅब टेक्निशियन, सुविधा व्यवस्थापक, आरोग्य सेविका आणि इतर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता -अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!