रायगड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १७ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७ जागा
वैद्यकिय अधिकारी, औषधनिर्माता, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, डेंटल टेक्निशियन, सायकोलॉजिस्ट आणि ई.एम.एस. समन्वयक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य अभियान कार्यालय, पाच मजला, क्रमांक २१४, जिल्हा अलिबाग कोड, पिंजर कोड – ४०२ २०१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.