नागपूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ११९ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११९ जागा
स्टाफ नर्स, MPW-पुरुष, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, NPCD – हृदयरोग तज्ज्ञ, IPHS – स्त्रीरोगतज्ञ (OBGY), IPHS – रेडिओलॉजिस्ट, IPHS – भूल देणारा, IPHS – बालरोगतज्ञ, IPHS – सर्जन, पॅलिटिव्ह केअर-फिजिशियन, NPHCE – फिजिशियन, SNCU/SNCU, वैद्यकीय अधिकारी, आईपीएचएस – वैद्यकीय अधिकारी (MBBS) DU, सुमन L2 – वैद्यकीय अधिकारी (MBBS), सुमन L3 – वैद्यकीय अधिकारी (MBBS), SNCU – वैद्यकीय अधिकारी (MBBS), रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी (MBBS), DEIC – वैद्यकीय अधिकारी (MBBS), रक्तविज्ञान वैद्यकीय अधिकारी (MBBS), NPNCD – वैद्यकीय अधिकारी (MBBS), टेलिमेडिसिन मेडिकल ऑफिसर (MBBS), NUHM मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस), एनयूएचएम मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस), एनपीएनसीडी – वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) ऑडिओमेट्रिक सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!