राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मध्यप्रदेश मध्ये विविध कंत्राटी पदांच्या २७७९ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मध्यप्रदेश शासनाच्या आस्थापनेवरील परिचारिका आणि ए.एन.एम पदांच्या एकूण २७७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!
Comments are closed.