कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३९ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, २ रा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर ४१६००३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.