राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बीड जिल्ह्यात विविध पदांच्या एकूण २३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, बीड यांच्या आस्थापनेवर ऑडीओलॉजिस्ट, लीगल कॉउन्स्लर, वैद्यकीय अधिकारी, ऑप्टोमेट्रिस्ट, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, समाजसेवक, विशेष शिक्षक, विशेष तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, शिक्षक आणि मानसशास्त्रज्ञ पदांच्या एकूण 32 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा अर्जाचा नमुना

 


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});