अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ७८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अहमदनगर यांच्या आस्थापनेवर उत्कृष्ट तज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकी अधिकारी, कार्यक्रम समन्वय, कर्मचारी परिचारिका, सांख्यिकीय अन्वेषक, अकाउंटंट, ब्लॉक कम्युनिट मोबिलाइजर, लसीकरण फील्ड मॉनिटर, पदांच्या एकूण ७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज  पोहोचण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.

 

  

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.

Visitor Hit Counter