न्यू इंडिया एश्योरेन्स कंपनीच्या आस्थापनेवर सहायक पदांच्या ३०० जागा
न्यू इंडिया एश्योरेन्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील “सहायक” पदांच्या एकूण 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहायक पदांच्या एकूण 300 जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १ फेब्रुवारी २०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु होतील .
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.