महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर मध्ये विविध पदांच्या १८ जागा

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
सीनियर प्रोग्रामर, ज्युनियर प्रोग्रामर, थीमॅटिक तज्ञ, सीनियर आरएस आणि जीआयएस असोसिएट, ज्युनियर आरएस आणि जीआयएस असोसिएट, सीनियर RS आणि GIS सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  प्रमुख, MRSAC पुणे MRSAC चे शाखा कार्यालय चौथ्या मजल्यावर, नवीन प्रशासकीय इमारत, समोर. कौन्सिल हॉल, पुणे- ४११ ००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.