महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०१९ जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपनिरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक–टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) पदांच्या एकूण ३३८ पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०१९ मध्ये सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.