महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८७ जागा

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८७ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जानेवारी २०२५  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – सचिव, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, पोस्ट-सेवाग्राम, जिल्हा वर्धा-४४२ १०२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});