महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या ३४ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, धुळे यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून नोंदणी करना आवश्यक आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ३४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता,  अऊदा संवसू विभाग, १३२ के. व्ही. उपकेंद्र , वसाहत, मालेगाव रोड, धुळे, पिनकोड- ४२४३११

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जुलै २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Rahulmali says

    AT VARZADI POST METHI TAL SHINDKDA DIST DHULE

Comments are closed.