महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणात विविध पदांच्या ०६ जागा

महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (MAHARERA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ०६ जागा
वरिष्ठ आयटी सल्लागार (वेबसाइट आणि सामग्री), वरिष्ठ आयटी सल्लागार, आयटी सपोर्ट, कनिष्ठ आयटी सपोर्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

ई-मेल पत्ता[email protected]

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.