नगर भारतीय आयुर्विमा महामंडळात ‘एमडीआरटी’ पदांच्या १५० जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC OF INDIA) यांच्या केवळ अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एलआयसी कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी अर्धवेळ किंवा पूर्णवेळ एमडीआरटी पदांच्या एकूण १५० जागा भरावयाच्या आहेत.

सुविधा – आकर्षक अमर्यादित कमिशन, पहिल्याच वर्षी प्रतिमाह ५०.००० ते १,००,००० रुपये कमिशन कमविण्याची संधी, गृहकर्ज २५+२५ लाख केवळ मात्र ५℅ दराने, वाहन खरेदीसाठी बिनव्याजी १० लाख कर्ज, कॉम्पुटर, लॅपटॉप खरेदी करीता बिनव्याजी अ‍ॅडव्हान्स, देशात /परदेशात विमान प्रवासाची संधी, ग्रॅच्युइटी (३ लाख), मेडिक्लेम, ग्रुप इंशुरन्स, मोफत ट्रेनिंग व सेमिनार, दरमहा दोन वेळा कमीशन, कुठलीही गुंतवणूक करण्याची गरज नाही तसेच आपला कोणताही व्यवसाय / नोकरी संभाळून उर्वरित वेळात काम करण्याची उत्तम संधी.

 कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी कृपया खालील लिंकवर क्लिक करून आपला बायोडाटा आम्हाला पाठवावा.

टीप – कृपया केवळ टाईम पास म्हणून अंदाज घेण्यासाठी फॉर्म भरू नये, ज्यांना या क्षेत्राची खरोखरच आवड आहे त्यांनीच फॉर्म भरावा, ही आग्रहाची विनंती.

(प्रायोजित)

नाव नोंदणी करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.