पुणे व नगर जिल्ह्यातील MPSC परीक्षार्थींसाठी कमवा व शिका योजना !!
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC OF INDIA) यांच्या केवळ पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या व MPSC ची तयारी करत असलेल्या सर्व सुशिक्षित बेरोजगारांना एका विशेष योजनेअंतर्गत दरमहा 10000/- रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहेत.
कामाचे स्वरूप :- कामाचे स्वरूप मुख्यत्वे करून मार्केटिंग स्वरूपाचे असणार असून ज्यामध्ये आपल्याला एलआयसीच्या वेगवेगळ्या पॉलिसीची माहिती संभाव्य ग्राहकांना समजावून सांगून विमा पॉलिसीची विक्री करणे आणि विक्री पश्चात सेवा देणे असे असणार आहे.
निवड :- उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षा आणि ऑनलाईन zoom मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येईल !
कोणत्याही शाखेतुन पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी कृपया खालील लिंकवर क्लिक करून आपला बायोडाटा आम्हाला पाठवावा.
टीप :- कृपया केवळ टाईम पास म्हणून अंदाज घेण्यासाठी फॉर्म भरू नये, ज्यांना या क्षेत्राची खरोखरच गरज आणि आवड दोन्ही आहे त्यांनीच फॉर्म भरावा, ही आग्रहाची विनंती.
(प्रायोजित)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.