आगामी तलाठी भरती/ पोलीस भरतीसाठी ‘के-सागर’चे पुस्तके उपलब्ध

आगामी पोलीस भरती आणि तलाठी भरती करिता अत्यंत उपयुक्त असलेले के सागर पब्लिकेशन्स, पुणे यांचे संपूर्ण मराठी शब्द संग्रह व्याकरण, संपूर्ण अंकगणित सुधारित व विस्तारित, स्मॉलेस्ट जनरल नॉलेज असे तीनही नवीन सुधारित पुस्तके प्रकाशित होऊन बाजारात उपलब्ध झाले आहेत. सदरील पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा.

1.संपूर्ण मराठी-के सागर
https://t.co/E3JHaPmTq0

2.संपूर्ण अंकगणित 48 वी आवृत्ती- के सागर
https://t.co/do73v1L4vT

3. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घायाळ
https://t.co/zvn65CFm0X

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.