गोवा लोकसेवा आयोग (GPSC) मार्फत विविध पदांच्या एकूण ३६ जागा

गोवा लोकसेवा आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
असोसिएट प्रोफेसर, मेडिसिनचे लेक्चरर, न्यूरोलॉजीचे सहाय्यक प्रोफेसर, जेरियाट्रिक्स मेडिसिनचे सहाय्यक प्रोफेसर, जेरियाट्रिक्स मेडिसिनमधील सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, ओरल पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे लेक्चरर, डायरेक्टर, ट्यूटर, प्रोफेसर, इन्शुरन्स ऑफ मेडिकल ऑफिसर अर्थशास्त्र, सहाय्यक कृषी अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.