नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ६ जागा

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी, फील्डवर्कर्स, डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामुदायिक औषध विभाग, सरकार, मेडिकल कॉलेज, नागपूर

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १५ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन ई-मेल पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.