महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा (सोलापूर) संस्थेत विविध पदांच्या १२ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
विशेषज्ञ, PGMO, निवासी भूलतज्ज्ञ आणि निवासी रेडिओलॉजिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, इसिस हॉस्पिटल, होटगी रोड सोलापूर ४१३००३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});