कर्मचारी राज्य विमा निगम (मुंबई) मध्ये विविध पदांच्या एकूण ३१ जागा

 

कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण ३१ जागा
ज्येष्ठ निवासी, अर्धवेळ / पूर्णवेळ विशेषज्ञ आणि अर्धवेळ / पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ आणि  ३० जानेवारी २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय ब्लॉक, ५ वा मजला, ESIC मॉडेल हॉस्पिटल, भर्ती शाखा, ESIS हॉस्पिटल कांदिवली परिसर, आकुर्ली रोड, ठाकूर घराजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई, पिनकोड- ४०० १०१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.