कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ यांच्या औरंगाबाद येथील रुग्णालयाच्या आस्थापनेवरील अर्धवेळ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

अर्धवेळ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, एमएच-ईएसआय सोसायटी, पी-१६, नारेगाव रोड, चिकलठाणा, एमआयडीसी औरंगाबाद

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ मे २०२२ रोजी मुलाखतीस स्वखर्चाने अपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});