पुणे माजी सैनिक कर्मचारी योगदान योजनेत विविध पदांच्या ४४ जागा
माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना, पुणे (ECHS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४४ जागा
वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, प्रभारी अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, दंत सहाय्यक तंत्रज्ञ/ स्वच्छताशास्त्रज्ञ, ड्रायव्हर, आयटी तंत्रज्ञ, लिपिक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर, चौकीदार, शिपाई, ड्रायव्हर, महिला परिचर, सफाईवाला पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एसओ ईसीएचएस, एसटीएन मुख्यालय, खडकी, पुणे.
मुलाखतीची तारीख – दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – ECHS सेल, C/O स्टेशन मुख्यालय खडकी, दारूगोळा कारखान्याजवळ, खडकी, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड- ४११००३
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!