नाशिक माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ८ जागा

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना, नाशिक (ECHS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
वैद्यकीय अधिकारी, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, लिपिक आणि सफाईवाला पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – ECHS सेल, Stn HQ, देवळाली, नाशिक.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.