माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांच्या २२ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
OIC, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, डेंटल असिस्टंट, रिसेप्शनिस्ट / लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर, महिला परिचर, हाऊस कीपर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता –  echscellgwalior@gmail.com

मुलाखतीची तारीख – मे 2024 चा दुसरा/तिसरा आठवडा रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});