गोवा उच्च शिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

उच्च शिक्षण संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवर समुपदेशक पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

समुपदेशक पदांच्या एकूण १० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उच्च शिक्षण संचालनालय, एससीईआरटी बिल्डिंग, आल्त-पर्वरी-गोवा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 10 मे 2022 पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.