केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत विविध पदांच्या एकूण ०९ जागा

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ०९ जागा
प्राचार्य, शिक्षक, आया पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ एप्रिल २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – कार्यालय पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप केंद्र, मध्यवर्ती पोलीस बल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा-२०१३०६

मुलाखतीची तारीख – दिनांक १९ मे २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप केंद्र, मध्यवर्ती पोलीस बल, दादरी रोड, ग्रेटर नोएडा-२०१३०६

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.