उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५०५ जागा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत जिल्हा परिषद, उस्मानाबाद जिल्ह्याच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५०५ जागा
पशुधन पर्यवेक्षक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, परिचर, शिक्षक पदवीधर, प्राथमिक शिक्षक, कृषी पदविकाधारक, अभियंता आणि इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});