पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान साहित्य केंद्रात विविध पदांच्या एकूण १२ जागा
पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान साहित्य केंद्र (इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२ जागा
प्रोजेक्ट असोसिएट – I, रिसर्च असोसिएट – II, सल्लागार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखत तारीख – दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट), पंचवटी, पाषाण रोड, पुणे-४१११००८.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!