केंद्रीय इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७ जागा

भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अधिनस्त असलेल्या केंद्रीय इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

प्रकल्प सहयोगी पदांच्या १७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ ते ९ जून २०२२ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – सीएसआयआर-सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, कराईकुडी.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.