प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये सहायक अभियंता पदाच्या १८ जागा

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या आस्थापनेवरील सहायक अभियंता पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक अभियंता पदाच्या एकूण १८  जागा 

शैक्षणिक पात्रता –उमेदवार  बी. ई. / बी टेक. / एम.टेक / एमसीए पदवीधारक असावा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.