मुंबई येथील बेस्ट (BEST) मध्ये विविध रिक्त पदांच्या एकूण १३० जागा

बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३० जागा
परिविक्षाधीन अभियंता, वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – विभागीय अभियंता, प्रशिक्षण आणि औद्योगिक अभियांत्रिकी विभाग, तिसरा मजला, क्लब रोड बिल्डिंग, बेस्ट मुंबई सेंट्रल बस डेपो, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई, पिनकोड- ४०० ००८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.