एनएलसी इंडिया यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या ८७७ जागा
एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८७७ जागा
ट्रेड अप्रेंटिस…