सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९२ जागा
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) यांच्या आस्थापनेवरील अधिकारी पदांच्या एकूण १९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिकारी पदांच्या एकूण १९२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार…