रायगड जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८४० जागा
जिल्हा परिषद, रायगड यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ८४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८४० जागा
आरोग्य…