ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालयात कंत्राटी ऑपरेटर पदाच्या एकूण ६ जागा
मुंबई येथील ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत डाटा इंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट…