स्वच्छता निरीक्षक, आरोग्य सेवक व MPW पदभरती पात्रता कोर्स प्रवेश

आर्टिझन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमरावती व मोर्शी येथे सरकार मान्य असलेला कोर्स हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर (कालावधी १ वर्ष) करिता दहावी/बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहेत.

सदरील कोर्स महानगरपालिका, नगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद PHC,आर्मी, डिफेन्स, रेल्वे, एअरपोर्ट इत्यादी विभागातील पदाचे नाव स्वच्छता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर), आरोग्य निरीक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पदभरती पात्रताकरिता सदरील कोर्स अनिवार्य करण्यात आलेला आहे.

अधिक माहितीसाठी ब्राउचर डाऊनलोड करून वाचा आणि 9422955131 वर संपर्क साधा

(प्रायोजित)

ब्रॉचर डाऊनलोड करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.