सिंधुदुर्ग आरोग्य विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५६ जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग मु. सिंधुदुर्गनगरी (ओरोस) ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग पिन कोड ४१६८१२

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.