खडकी येथील दारूगोळा कारखान्यात विविध पदांच्या एकूण २५ जागा

दारूगोळा कारखाना खडकी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि डिप्लोमा (तंत्रज्ञ) प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड- ४११००३

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.