अखिल भारतीय आयुर्विज्ञान (दिल्ली) संस्थेत विविध पदांच्या २२० जागा
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ निवासी पदांच्या २२० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!