भारतीय विमानतळ प्राधिकारणाच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३११ जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.