सराव प्रश्नसंच क्र. २२४ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२२४
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
सन २०१९ ची अजलन शहा हॉकी चषक स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशाने केले होते?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
सन २०१९ ची विशेष ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशाने केले होते?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
ब्रिमस्टेक या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
कोणते दशक हे स्त्रीयांचे दशक म्हणून जाहीर करण्यात आले होते?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
कुस्ती खेळाचे माहेरघर कोणत्या शहराला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
सेंटर फॉर माॅनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेच्या अहवालानुसार एप्रिल २०१९ हा महिन्यात भारतीय बेरोजगारीचा दर किती नोंदविला गेला?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
जगात दुसऱ्या क्रमांकाचे हिमोफिलिया रुग्णांची संख्या असणारा देश कोणता?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
क्षेत्रफळानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा लोकसभा मतदार संघ कोणता?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष कोण आहे?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
नीती आयोग / राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था / नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तांना पद व गुपिनियेतेचीशपथ कोण देतात?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
सन २०१८ चे देशातील पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची वर्षीक परिषद कुठे आयोजित करणायत आली होती?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
महाराष्ट्र राज्य दहशदविरोधी पथक / एटीएस चे नवे प्रमुख कोण?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
भारताचा लोकपालाचे मुख्यालय कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला साबरमती आश्रम कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
अमृतसर येथील जालियानवाला बाग हत्याकांड हे केव्हा झाले होते?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
सर्वात पहिले उपग्रह विरोधी तंत्रज्ञान कोणत्या साली विकसित झाले?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
भारताने सन २००२ साली आपला पहिला / बाह्यदेशीय सैनिकी / हवाईदल तळ कोणत्या देशात स्थापन केला?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
भारतीय तटरक्षक दल हे कोणाच्या अंतर्गत काम करते?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
भारतीय संसदेत ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
५ जून २०१८ च्या जागतिक पर्यावरण दिनाचा यजमान देश कोण होता?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
देशात अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ नियंत्रण मंडळ या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
१ एप्रिल २०१९ पासून देना बँक आणि विजया बँकेचे विलीनीकरण कोणत्या बँकेत करण्यात आले?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२२४
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice
Nice question