सराव प्रश्नसंच क्र. १५९ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१५९
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ……………. या कलमाने बोलाविण्यात येते?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
महू या ठिकाणी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झाला?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
भारतातील कोणत्या प्रधानमंत्रीला कोर्टद्वारे समन्स जारी करण्यात आले होते?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
भंडारदरा धरणास …………….. नावाने ओळखले जाते.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
गरमसुर डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
भारतातील सर्वाधिक तांबे उत्पादन कोणत्या राज्यात होते?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
भारतातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
साल्हेर हे ठिकाण ……….. यासाठी प्रसिद्ध आहे.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
एन्झोल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
दरवर्षी ………….. हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतात दिन म्हणून साजरा केला जातो.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
नाबार्ड या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
प्रणव मुखर्जी हे भारतातील कितवे राष्ट्रपती होते?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
उजनी धरण कोणत्या जिल्ह्याचा क्षेत्रात बांधले आहे?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
लोहखनिजचे सर्वाधिक साठे कोणत्या देशात आहे?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
सत्याग्रह कल्पनेचे जनक कोणाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
राष्ट्रपती किती वेळा निवडणूक लढाऊ शकतात?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
काजू संशोधन केंद्र कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य ………….. आहे.
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
औरंगजेबाची कबर कोणत्या शहरात आहे?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
सचिन तेंडूलकर याला भारतीय नौदलाने कोणते पद देऊन सन्मान केला?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक ……….. आहे.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
भारतात किती वर्षांनी जनगणना होते?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
टिपेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
उपराष्ट्रपती कोणासमोर शपत घेतात?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१५९
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Mast
खुपचं सुंदर
Nice
Kahi चुकीचे उत्तर होती
Khup chan
aagdi chan
5 varshyani janganana hote he ans right dakhvtay
Some of Questions are wrong in the quiz 159.
Nice