सराव प्रश्नसंच क्र. १११ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१११
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) भारतीय रेल्वेने मेक इन इंडिया प्रकल्पात तयार केलेल्या ‘ट्रेन १८’ या गाडीचे नामकरण ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ असे करण्यात आले आहे.
ब) हि गाडी दिल्ली ते वाराणसी दरम्यान कमाल ताशी १६० कि.मी. वेगाने धावणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ विषयी योग्य विधाने ओळखा.
अ) १ फेब्रुवारी २०१९ ला अर्थमंत्री पियुष गोयल यांनी ही योजना मंडळी.
ब) या योजनेंतर्गत असंघटीत क्षेत्रातील कामगारांना वयाच्या साठीनंतर दरमहा तीन हजर रुपये निवृत्तीवेतन मिळेल.
क) १५ हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कामगारांसाठी ही योजना आहे यासाठी मासिक योगदान प्रत्येकी १०० रु. असेल.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) प्रजसत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील लाल्कील्ल्यात ‘भारत पर्व’ या पाच दिवसीय आयोजन केले गेले.
ब) या सोहळ्यात ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ यावर भर दिला गेला.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
न्यू वर्ल्ड वेल्थ या अहवालानुसार ……….
अ) न्युयॉर्क हे जगातील सर्वात श्रीमंत शहर आहे.
ब) मुंबई हे जगातील १२ व्या क्रमांकाचे महागडे शहर आहे.
क) महागड्या शहरांच्या बाबतीत लंडन हे शहर दुसऱ्या स्थानावर आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ (FSSAI) संदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) स्थापना २०११ साली झाली.
ब) मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) ‘स्वस्थ भारत यात्रा’ ही ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणा’कडून (FSSAI) सुरु करण्यात आली आहे.
ब) आपल्या ‘इट राईट इंडिया इनिशिएटिव्ह’ या उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी ही यात्रा सुरु केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) केंद्रीय औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागा’चे नाव आता ‘औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार’ असे करण्यात आले.
ब) हा विभाग केंद्रीय वाणिज्य मंत्रालयांतर्गत कार्य करणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
‘परीक्षा पे चर्चा २.०’ मध्ये भारतासहित कोणत्या देशातील विद्यार्थी सहभागी होते?
अ) रशिया
ब) नायजेरिया
क) इराण
ड) नेपाळ
इ) दोहा
फ) कुवेत
ग) सौदी अरेबिया
च) सिंगापूर
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
‘परीक्षा पे चर्चा २.०’ संदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) २९ जानेवारी २०१९ रोजी याचे आयोजन केले गेले.
ब) हा कार्यक्रम दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे पार पडला.
क) यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थी, पालक शिक्षक यांना संबोधित केले.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
करप्शन परसेप्शन इंडेक्सनुसार,
अ) भारत २०१७ साली ८१ व्या स्थानावर होता.
ब) भारत २०१६ साली ७९ व्या स्थानावर होता.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
करप्शन परसेप्शन इंडेक्स २०१८ नुसार अमेरिका, चीन, जपान, रशिया हे देश अनुक्रमे कोणत्या स्थानावर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
करप्शन परसेप्शन इंडेक्ससंदर्भात योग्य विधान निवडा.
अ) हा निर्देशांक शून्य ते १०० या गुणांमध्ये मोजला जातो.
ब) १०० म्हणजे स्वच्छ कारभार असलेला देश.
क) हा निर्देशांक बर्लिनस्थित ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल कडून जाहीर केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
भ्रष्टाचार निर्देशांक, २०१८ संदर्भात योग्य विषाने निवडा.
अ) भारताचे स्थान मागील वर्षाच्या तुलनेत सुधारले आहे.
ब) भारत १८० देशांमध्ये ७८ व्या स्थानावर आहे.
क) भारतास १०० पैकी ४१ गुण मिळाले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
भारतात एफ. डी. आयद्वारे सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या तीन देशातून येते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
जागतिक बँकेने २०१८ मध्ये जाहीर केलेल्या माहितीनुसार भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. तर याचबाबतीत पाहिल्या तीन स्थानावर अनुक्रमे कोणते देश आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
सातव्या वेतन आयोगासंदर्भात विधाने विचारात घ्या.
अ) स्थापना २०१४ साली झाली.
ब) अशोककुमार माथुर हे सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत.
क) केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी २०१९ पासून लागू करण्यास मंजुरी दिली आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या ‘औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने’ (DTPP) २० डिसेंबर २०१८ रोजी प्रथमच प्रसिद्ध केलेल्या ‘राज्यांच्या स्टार्ट – अप क्रमवारी २०१८’ नुसार स्टार्ट अपशी संबंधित सर्वात चांगली कामगिरी कोणत्या राज्याने केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
‘इन द डार्क : हाऊ मच डू पॉवर सेक्टर डीस्टाॅर्शन कॉस्ट साउथ एशिया’ या अहवालानुसार भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यक्षमतेच्या अभावामुळे अर्थव्यवस्थेचे वार्षिक ४ टक्के नुकसान होत आहे, हा अहवाल कोणाकडून प्रकाशित केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
‘स्ट्रेटेजी फॉर न्यू इंडिया ७५’ विषयी योग्य पर्याय निवडा.
अ) १९ डिसेंबर २०१८ रोजी निती आयोगाने हे धोरण जाहीर केले.
ब) या धोरणामध्ये २०२२-२३ वर्षापर्यंत नवभारताच्या निर्मितीचा आराखडा आहे.
क) अरुण जेटली यांच्या हस्ते या धोरणाचे प्रकाशन झाले.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे ………
अ) सुमित्रा भावे यांना ‘दिठी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मानित केले.
ब) स्वानंद किरकिरे यांना ‘चुंबक’ तर देविका दफ्तरदाने ‘नाळ’ चित्रपटातील भूमिकेसाठी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
एकूण पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये (२०१९) ……….
अ) ११ महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत.
ब) दोन महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले आहे.
क) पद्मभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये फक्त एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत.
ड) एकूण ८ महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्मश्रीने सन्मानित केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) महाअँग्रीटेक योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्य्नच्या हस्ते १४ जानेवारी रोजी झाला.
ब) महाअँग्रीटेकद्वारे पेरणी ते पीक काढणी ता टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिक्रोग या संबंधी डिजिटल करून शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
स्व. वसंतराव नाईक पुरस्कारासंदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) या अंतर्गत इतर मागासवर्गातील १० वी व १२ वी मध्ये राज्यात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीस प्रत्येकी १ लाख रु. स्मृतीचिन्ह दिले जाणार.
ब) विभागातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थिनीस प्रत्येकी २१ हजार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार.
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१११
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
useful
good info ,hard question
Bahot Aacha
Very hard paper
Very good
Amazing
Amazing