गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३९ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून काही पदांकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३९ जागा
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, शरीर विकृती शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि अधिपरिचारिका पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदांनुसार अर्हता धारक असावा. (मूळ जाहिरात पाहावी)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, शरीर विकृती शास्त्रज्ञ पदांसाठी ‘जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली’ येथे अर्ज पाठवावेत.
मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे दालन
मुलाखतीची तारीख – दिनांक २१ऑगस्ट २०२० रोजी वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका पदांसाठी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.